32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरफोटो गॅलरीBollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

अशावेळी सर्वांचे आवडणारे बॉलिवूड सितारे कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात याबाबत नेहमीच उत्सुकता असते. चला तर मग बघूयात बॉलिवूड सिताऱ्यांनी कशाप्रकारे साजरी केली दिवाळी.

दिवाळीचा सण प्रत्येकाची आयुष्यात महत्त्वाचा असतो. प्रत्येकजण आपापल्या परिने दिवाळी उत्साहात साजरी करत असतो. अशा वेळी अनेकजण दिव्यांच्या झगमगीत अनेकजण फटाक्यांच्या आतिशबाजीत तर काहीजण धार्मिक विधी करत दिवाळी साजरी करत असतात. अशावेळी सर्वांचे आवडणारे बॉलिवूड सितारे कशाप्रकारे दिवाळी साजरी करतात याबाबत नेहमीच उत्सुकता असते. चला तर मग बघूयात बॉलिवूड सिताऱ्यांनी कशाप्रकारे साजरी केली दिवाळी.

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

बॉलीवुडची”बेबो”म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खाण हीने पुर्ण कुटुंबा सहीत धुमधड्याक्यात साजरी केली. करीना ने सेलिब्रेशन चे काही मजेदार फोटो सोशल मि़डीयावर शेअर केले आहेत. त्यात ती पती सैफ अली खान, मुलं तैमूर आणि जेह सोबत ट्रेडिशनल लुकमधी दिसुन येतेय. (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

लवकरचं मम्मी होणाऱ्या आलीया भट्ट ने इंस्टाग्राम वर दोन फोटो शेअर केलेत एका फोटोत तीने दिव्या सोबत तीचा एक थ्रोबैक फोटोशेयर केलाय, सोबतच दुसऱ्या फोटोत ती बेड झोपुन पोज देताना दिसत आहे .यावेळची दिवाळी झोपुनचं घालवली आहे असं ही सांगीतल आहे. (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

सध्या सोशल मीडिया वर चर्चेत असलेल्या आणि आताचं ऑस्ट्रेलिया वरून भारतात परतलेल्या उर्वशीने इंस्टाग्राम वर गणेश पूजेचे फोटो शेअर केले आहेत . कॅप्शन मध्ये “तुम्हा सर्वांना दिवाळीच्या विराट शुभेच्छा असही लिहिलं आहे.” (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम वर तिचा फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये हिरव्या रंगाच्या साडीमध्ये ती सुंदर दिसत आहे. (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

कैटरीना कैफ आणि विक्की कौशल यांनी सुद्धा लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी मोठया धुमधड्याक्यात साजरी केली, ट्रेडिशनल लुकमधे दोघेही खुप स्टनिंग दिसत आहेत. (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

धकधक गर्ल माधुरी दीक्षितनी सुद्धा विधि-विधाना सोबत लक्ष्मी-गणेश पूजन पार पाडले, सोबतचं सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही  दिल्या. (Photo Courtesy : Instagram)

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

कंगना रनौतने सुद्धा इंस्टाग्राम वर फोटो शेअर केला आहे, ज्यात ती सुद्धा विधि-विधाना सोबत पूजन पार पाडताना दिसत आहे. (Photo Courtesy : Instagram)

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!