31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा

संजय राऊतांचे भाजपला आवाहन, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा

टीम लय भारी

मुंबई : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला, तर भाजपला बहुमत मिळाले. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला पालिकेच्या पहिल्याच सभेत, बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा असे म्हटले आहे ( Sanjay Raut’s appeal to BJP to merge Belgaum with Maharashtra).

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी म्हणतात की, भाजपचा भगवा बेळगाव महापालिकेवर फडकला. तर भाजपने बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्या सभेतच मंजूर करावा असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

Sanjay Raut : ईडीचा नवा खुलासा:प्रवीण राउत-संजय राउत यांच्या पत्नी पार्टनर! वर्षा राउत यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्जही दिले, ED चा गंभीर आरोप

Sanjay Raut appeal to BJP merge Belgaum in Maharashtra
भाजपने बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मांडावा

तसेच महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा असे म्हणत राऊतांनी भाजपला डिवचले आहे. त्याचबरोबर बेळगाव एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला असे ही राऊत ट्विटमध्ये  म्हणाले (Raut said in a tweet that he defeated the Belgaum Unification Committee).

MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल

Pune BJP seeks Sanjay Raut’s arrest over ‘threatening remark’

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला 35 जागा, कॉंग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एम आय एमला 1 जागेवर विजय मिळाला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी