28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या...

IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

आयपीएल 2024 सुरू आहे. यंदाच्या हंगामातील 14 सामने खेळून झाले आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये मोठे बदल झाले आहे. IPLच्या दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (IPL 2024 schedule changed for two matches 16th and 17th april) 16 आणि 17 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये ही अदला-बदली झाली. जो सामना 16 तारखेला होणार होता तो आता 17 तारखेला होणार आहे, तर 17 तारखेचा सामना 16 तारखेला होणार आहे. (IPL 2024 schedule changed for two matches 16th and 17th april) 

IPL 2024: हार्दिक पांड्यानी दिलं ट्रोल करणाऱ्यांना उत्तर, पोस्ट शेअर करत म्हटलं असं काही…

याआधी केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र आता हा सामना 16 तारखेला होणार आहे. तसेच, 16 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा सामना आता 17 तारखेला त्याच मैदानावर खेळवला जाईल. फक्त तारखा बदलल्या आहेत. (IPL 2024 schedule changed for two matches 16th and 17th april)

सलग तिसरा सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याने स्वतःला ठरवले जबाबदार, म्हणाला- ‘माझ्या विकेटने…’,

वेळापत्रक का बदलले?
या वेळापत्रकातील बदलाची माहिती आयपीएलने ट्विटरवर मीडिया ॲडव्हायजरी जारी करून शेअर केली आहे. टूर्नामेंटमध्ये हा बदल का झाला याचे कारण म्हणजे रामनवमीचा सण. वास्तविक, 17 एप्रिल रोजी कोलकातामध्ये सामना होता आणि त्याच दिवशी रामनवमी आहे. शहरात या सणाला वेगळे महत्त्व असून त्या दिवशी सुरक्षेला घेऊन समस्या निर्माण होऊ शकते. (IPL 2024 schedule changed for two matches 16th and 17th april)

पुढील सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचे कर्णधारपद हिरावून घेतले जाणार का? माजी क्रिकेटपटूने केला मोठा खुलासा

या कारणास्तव हा सामना एक दिवस अगोदर आयोजित करण्यात आला. आयपीएल फ्रँचायझी, बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी कोलकाता पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती सोमवारी मिळाली. या दोन सामन्यांशिवाय अन्य कोणत्याही सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उर्वरित सर्व सामने त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार खेळवले जातील. (IPL 2024 schedule changed for two matches 16th and 17th april)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी