32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयआणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल माहिती त्यांनी आपल्या लय भारी ला दिलेली आहे.आणीबाणी ला विषयी जे काही सांगितलं जात त्यावर प्रकाश टाकण्याचे काम विश्वास उटगी यांनी ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून केले आहे(The country benefited from the emergency).

विश्वास उटगी यांनी ‘लय भारी’सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल माहिती त्यांनी आपल्या लय भारी ला दिलेली आहे.आणीबाणी ला विषयी जे काही सांगितलं जात त्यावर प्रकाश टाकण्याचे काम विश्वास उटगी यांनी ह्या व्हिडीओ च्या माध्यमातून केले आहे(The country benefited from the emergency).२५ जून १९७५ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली त्यानंतर १९ महिन्यांनी आणीबाणी उठवून निवडणूका घेण्यात आल्या त्यात निवडणूकांमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाला आणि भारतीय जनती पक्षाचं सरकार सत्तेवर आलं.आणीबाणीला ४९ वर्ष झालीत आणि हे ५० व वर्ष आहे.लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीए सरकार जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी २४,२५ आणि २६ जून याच तारखांना लोकसभेचं सेशन बोलवलं आणि त्या सेशन मध्ये आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधी यांचाच हा कॉंग्रेस पक्ष आणि संविधानाच्या गोष्टी करता अशी टिका केली आणि विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी ही आणीबाणी चा दिवस काळा दिवस असा उल्लेख केला. सदर व्हिडीओमध्ये विश्वास उटगी यांनी इंदिरा गांधी यांनी देशासाठी केलेलं कार्य त्यानंतर आणीबाणी या विषयावर विश्लेशणात्मक, अभ्यसपूर्वक प्रकाश टाकलेला आहे आणि अत्यंत सखोलपणे आणीबाणी त्या मागील कारणं आणि ज्या प्रकारे आणीबाणी बाबत प्रचार-अपप्रचार केला जातो या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी