राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी अरुणाचल प्रदेशात आठ पक्षाची आठ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.यासह इतर जागायासह इतर जागायासह इतर जागांवर सुद्धा राष्ट्रवादीयासह इतर जागांवर सुद्धा राष्ट्रवादीकडून लवकरच उमेदवार जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.गत वेळी सहा जण निवडून आले होते यावेळी सहा पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून लोक देतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पाठोपाठ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
1) लिखा साया – याचुली विधानसभा
2) तपंग तलोह – पंगिन विधानसभा
3) लोमा गोलो – पक्के केसांग विधानसभा
४) न्यासन जोंगसम – चांगलांग उत्तर
5) नगोलिन बोई – नामसांग विधानसभा
6) अजू चिजे – मेहचुका विधानसभा
7) मोंगोल यामसो – मनियांग जेकू विधानसभा
8) वकील सलमान मोंगरे – चांगलांग दक्षिण विधानसभा