27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसंजय राऊत माझे मित्र : चंद्रकांत पाटील

संजय राऊत माझे मित्र : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाची मानहानी लावली त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे (BJP state president Chandrakant Patil has reacted to Shiv Sena Khangsadar Sanjay Raut’s defamation of Chandrakant Patil).

संजय राऊत हे माझे मित्र असल्याने मी त्यांची सव्वा रुपयाची मानहानी मान्य नाही, करत त्यांनी त्यांनी किंमत थोडीशी वाढवावी असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

रेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम

आपल्या हिंदू संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे कोणाला दुखवू नये, म्हणून मी ही त्यांना चिमटे काढतो पण जखम होऊ देत नाही, याची काळजी घेतो असेही चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

संजय राऊत फार बोलतात अशी कोटी करत ते पुढे म्हणतात की रोज नवीन काही बोलण्यासाठी तयारी करावी लागते म्हणून त्यांना अवार्ड दिला पाहिजे.

शिल्पा शेट्टी बनणार एका नव्या रियालिटी शो ची जज

 

BJP
संजय राऊत माझे मित्र : चंद्रकांत पाटील

B JP may drop 50% of MLAs for ’22 state polls to blunt anti-incumbency

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी