30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

टीम लय भारी

मुंबई : पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदार संघाचा सर्वतोपरी विकास करण्याचे मनावर घेतले आहे. त्यासाठी शहराचे सौंदर्य आणि कार्यक्षमता वाढवण्याचे त्यांनी योजीले आहे (aditya thackray launched the commencement of various works to increase functionality and aesthetics in Worli constituency).

शहर सुशोभिकरणाची कामे आदित्य ठाकरेंनी हाती घेतली आहेत. त्याचबरोबर बहुप्रतिक्षित हिलटॉप लेनची कामेही सुरू केली आहेत.

रेशन दुकाने स्वयंसिद्ध : पासपोर्ट, पॅन, तसेच पाणी व वीज बिले भरण्यास सक्षम

भारतीय संघाचे टी २० नंतरचे वेळापत्रक जाहीर, भारतात ह्या ठिकाणी होणार सामने

नेहरू विज्ञान सेंटरजवळ जंक्शन सुशोभीकरण आणि पदपथ सुधारणेची कामे सुरू केली आहेत. यामुळे जीवनमान सुलभतेमध्ये एक नवीन उदाहरण स्थापित होतील.

सेनापती बापट मार्गावरील पुलाच्या खाली शहरी जागेत रुपांतर करण्यासाठी काम करत आहे, त्यासाठी सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. तसेच पांडुरंग बुधकर मार्ग, सयानी रोड, गोखले रोड, डॉ. अॅनी बेझंट रोड येथे गतिशीलता वाढवण्यासाठी फुटपाथ सरफेसिंग आणि सुशोभीकरण होत आहे.

गोल्डन बॉय नीरज चोप्रा झळकतोय जाहिरातीत

aditya thackray

Jalgaon man held in Surat for threat to Aditya Thackeray

याप्रसंगी एकनाथ शिंदे आणि यूडीडी यांनी दिलेल्या समर्थनासाठी आदित्य ठाकरेंनी त्यांचे आभार मानले आहेत. आदित्य बिर्ला आणि फिनिक्स मिल्स या दोन उपक्रमांना पाठिंबा दिल्यानंतर वरळी A+ च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सांगीतले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी