29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही, कोण आणि का म्हणाले...

मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही, कोण आणि का म्हणाले…

टीम लय भारी

अहमदनगर :-  माजी मंत्री राम शिंदे यांची भूमिका नेहमी आक्रमक असते. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विचार हे राज्य सरकार करत नाही आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही आहेत. तर त्यांना जनतेचे हाल कसे कळणार अशी खोचक टीका राम शिंदे यांनी केली आहे (The Chief Minister never leaves the house).

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केल्यामुळे राम शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केल्या आहेत. मंत्र्यांनी निर्णय करायचा असतो. पण इथे तर सरकारमधली मंत्री आंदोलन करत आहेत. हे एक दुर्देव्य आहे म्हणा.

The Chief Minister never leaves the house
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा

उद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना शिवबंधन बांधूया

मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये एक काम समान होते इथे कोणी कोणाच ऐकत नाही बुवा. मुख्यमंत्री काय घरा बाहेर पडत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे (The Chief Minister never leaves the house).

या महाविकास आघाडी सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. म्हणूनच वेळ असून ही या सरकारला चांगल काम करायच नाही आहे. मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच वेळ घालवत आहेत. त्यात सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही.

काँग्रेसला पक्ष विस्तार करण्याचा हक्क, पण राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र राहील

Mahrashtra CM Uddhav Thackeray stays allotment of 100 MHADA flats to Tata cancer hospital

महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार यांच तर तिथे कोणी ऐकतच नाही. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. पण असंतोष दाखवून काही होणार नाही आहे. म्हणूनच ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप 26 जून रोजी आंदोलन करणार आहोत. यावेळी 1 हजार ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत (The Chief Minister never leaves the house).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी