30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा

नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा

टीम लय भारी

फैजपूर :-  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. पण त्याकडे नरेंद्र मोदी लक्ष देत नाहीत. नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली (Nana Patole scathing to Narendra Modi).

नाना पटोले यांनी आजपासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. फैजपूर येथे त्यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांशी संबंधित तिन्ही कायद्यांची यावेळी होळी करण्यात आली (Nana Patole burnt 3 farmers acts).

Nana Patole compare Modi government with British
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

उद्धव ठाकरेंना मिलिंद नार्वेकर म्हणाले :  प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना शिवबंधन बांधूया

काँग्रेसला पक्ष विस्तार करण्याचा हक्क, पण राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र राहील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या लग्नाचा आज वाढदिवस, लेकीने जाहीर केले माता पित्यांचे तरूण वयातील फोटो

Delta+ has been lurking in Maharash .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83766199.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नरेंद्र मोदी सरकारची त्यांनी ब्रिटीश राजवटीशी तुलना केली. ब्रिटीश कालावधीमध्ये फैजपूर येथे शेतकऱ्यांचे अधिवेशन भरले होते. त्याच ठिकाणी मोदी सरकारचे काळे कायद्यांची होळी करीत असल्याची आठवण पटोले यांनी यावेळी करून दिली (Nana Patole compare Modi government with British).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी