33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजन"कधीही आवाज द्या,मी साथ देईन," म्हणत हिंदुस्थानी भाऊ आले मोहित कंबोज यांच्या...

“कधीही आवाज द्या,मी साथ देईन,” म्हणत हिंदुस्थानी भाऊ आले मोहित कंबोज यांच्या मदतीला

टीम लय भारी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. एनसीबी चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मालिकांनी जणू मोर्चाचं काढला आहे.सतत नवाब मलिक काहीनाकाही कारण काढून वानखेडे कुटुंबियांवर आरोपांची सरबत्ती सुरु आहे(hindustani bhau came across to help mohit kamboj)

त्याच्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने राज्यात ड्रग्स व्यवसाय चालू आहे असा गंभीर आरोप मालिकांनी फडणवीसांवर केला आहे.

नवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

Happy birthday Shah Rukh : शारुखने माझ्या आयुष्याला आकार दिला, करण जोहरची खास पोस्ट

सध्याच्या परिस्थितीत मंत्री मलिक यांच्यात आणि युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे घमासान सुरु आहे. आणि आता या सगळ्या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ ने उडी घेतली आहे.

मालिकांनी कंबोज यांचावर ११००कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच आर्यन खान अपहरण आणि वसुलीचा मागे मोहित कंबोज यांचाच हात असल्याचा दावा मालिकानी  केला आहे. मालिकांच्या या आरोपांवर कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ‘नाजा’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज!

Hindustani Bhau Lodges Complaint Against A Man Supporting Pakistani Cricket Team, Says ‘Jis desh ka khate hain’

कंबोज यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोशल मीडिया वरील प्रसिद्ध चेहरा ‘हिंदुस्थानी भाऊ ‘ यांनी एक विडिओ बनवला आहे. ह्यात भाऊंनी म्हंटले आहे की ,तुम्ही खूप छान काम करत आहेत तुम्ही नशेडी,गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे. जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्ट साठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेव्हा कधीही तुम्ही बोलवाल मी प्रत्येकवेळी हजर असेन अस ते ह्या विडिओ मध्ये बोले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी