28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूज'ते लेटरबॉम्ब' नक्की कोणाचे? परम बीर सिंग यांची स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत...

‘ते लेटरबॉम्ब’ नक्की कोणाचे? परम बीर सिंग यांची स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

टीम लय भारी

मुंबई : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग (Param Bir Singh) यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर काल दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाने म्हटले आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे लेटर प्राप्त झालेला हा ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी