31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeव्हिडीओVideo : गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

Video : गोपीचंद पडळकरांची राज्यपालांकडे विनंती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अश्वारूढ पुतळाच बसवावा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी पडळकरांनी विनंती केली आहे (Gopichand Padalkar request to the Governor).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी