29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeव्हिडीओ

व्हिडीओ

महादेव जानकरांच्या प्रचाराला नरेंद्र मोदींचे बळ, गोपीचंद पडळकरांकडूनही हवीय मदत

महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार हवा केलीय. (Mahadeo Jankar campaign, Narendra Modi,Gopichand Padalkar will participate) परभणी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवीन असला तरी मतदारांच्या...

अरे बाप रे! चालकाशिवाय 80 च्या स्पीडने धावली मालगाडी, Video पाहून तुम्हीही व्हाल 

एखाद्या रेल्वे ट्रॅकवरून 80 च्या स्पीडने मालगाडी धावू लागली आणि तेही चालकाशिवाय… आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय! कारण सोशल मीडियावर चालकाशिवाय भरधाव वेगाने...

अरे बाप रे! भाजीत आढळला चक्क जिवंत साप, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले हैराण

मंदिरात आयोजित केलेल्या भंडारा कार्यक्रमात भाविकांसाठी जेवण तयार करण्यात आले होते. मात्र, भाजीमध्ये जिवंत साप आढळून आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

फिल्मसिटीमध्ये जादूई नगरी, सामान्य लोकांनाही पाहण्याची सुवर्णसंधी !

फिल्मसिटीचा म्हणजेच दादासाहेब फाळके चित्रनगरीचा जगभरात मोठा नावलौकीक आहे. अख्ख्या बॉलीवूडबद्दल जगभरात कुतूहल व्यक्त केले जाते. भारतभरातील (व पाकिस्तानातीलही) जनतेमध्ये फिल्मसिटीविषयी कमालीचे आकर्षण आहे....

काळा घोडा, मुंबई महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; नक्की भेट द्या

#kalaghodafestival काळा घोडा महोत्सव हा मुंबईतील ग्लॅमर असलेला मोठा महोत्सव आहे. आठवडाभरापासून तो सुरू आहे. या महोत्सवात तुफान गर्दी उसळलेली आहे. पर्यटन मंत्री गिरीश...

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांनी महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांची महती सांगणारा लेख लिहिला आहे. या लेखात श्री. पवार म्हणतात, दक्षिण...

दहिहंडीमधील काळे गोरे, गाढवाने उलघडले पदर सारे !

'लयभारी'च्या माध्यमातून दहीहंडी सावर्जिनक उत्सवाचं बदलतं स्वरूप आणि पडद्यामागील घडणाऱ्या घटना यावरील लोकांची मतं मांडण्याचा प्रयत्न लय भारीने केला आहे. या व्हिडिओव्दारे मुंबईकरांनी त्यांची...

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे – शरद पवार

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 5 रुपये अनुदान मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामतीत राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत जनतेला आवाहन...

पवारांचे महाराष्ट्राला शांततेचे आवाहन; सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पवारांनी महाराष्ट्राला शांततेचे आवाहन केले आहे. सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या, असे...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांचा विरोध का होता ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले होते. औरंगजेब, आदिलशाह, निजाम, पोर्तूगीज व काही अंशी ब्रिटीश...