35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्हिडीओकाळा घोडा, मुंबई महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; नक्की भेट द्या

काळा घोडा, मुंबई महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; नक्की भेट द्या

मुंबईतील गर्भश्रीमंताची वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे काळा घोडा महोत्सवात मोठी गर्दी होत असते. आता शेवटचे दोनेक दिवस उरलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी महोत्सवामध्ये मोठी गर्दी केलेली दिसत आहे. प्रजासत्ताक दिन, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसत आहे.

#kalaghodafestival काळा घोडा महोत्सव हा मुंबईतील ग्लॅमर असलेला मोठा महोत्सव आहे. आठवडाभरापासून तो सुरू आहे. या महोत्सवात तुफान गर्दी उसळलेली आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन ( #girishmahajan ) यांनी पुढाकार घेवून #mumbaifestival भरविला आहे. या महोत्सवाचा भाग म्हणून काळा घोडा महोत्सवाला यंदा अंतर्भूत करण्यात आले आहे. या अनुषंगाने ‎@LayBhariNewsLive टीमने वेगवेगळ्या ठिकठिकाणी भेटी दिल्या. काळा घोडा फेस्टीव्हललाही यावेळी भेट दिली. या फेस्टीव्हलमध्ये देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू, कला प्रकार या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.

मुंबईतील गर्भश्रीमंताची वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे काळा घोडा महोत्सवात मोठी गर्दी होत असते. आता शेवटचे दोनेक दिवस उरलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी महोत्सवामध्ये मोठी गर्दी केलेली दिसत आहे. प्रजासत्ताक दिन, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्यामुळे पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी