27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeव्हिडीओSpiritual 3 : देव मंदिरात नाही, रूग्णालयात डॉक्टरच्या रूपात आहे

Spiritual 3 : देव मंदिरात नाही, रूग्णालयात डॉक्टरच्या रूपात आहे

देव सध्या मंदिरात नाही, तो डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय यांच्या रूपाने ‘कोरोना’ रूग्णांची सेवा करीत आहे. ह.भ.प. सुभाष महाराज घाडगे यांनी कीर्तनातून दिलेला ( Spiritual ) उपदेश ऐका. हा व्हिडीओ आवडल्यास आमचा ‘लय भारी’ चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी