25 C
Mumbai
Monday, February 26, 2024
Homeव्हिडीओVIDEO :कोण आहेत ठाणे पोलीस दलातील 'कलेक्टर'?

VIDEO :कोण आहेत ठाणे पोलीस दलातील ‘कलेक्टर’?

ठाणे पोलीस दलातील 'कलेक्टर' लेडीज बार, हुक्का पार्लर कडून खुलेआम वसुली करताहेत, अशी व्हिडीओ, ऑडिओ व्हायरल होत आहेत.

ठाणे पोलीस दलातील ‘कलेक्टर’ लेडीज बार, हुक्का पार्लर कडून खुलेआम वसुली करताहेत, अशी व्हिडीओ, ऑडिओ व्हायरल होत आहेत. यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांतुन केली जात आहे. खुलेआम अशी हप्तेखोरी करणारऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गावर कडक कारवाई झाल्याशिवाय यावर अंकुश बसणार नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त होताना दिसत आहेत.

हे सुद्धा पहा : VIDEO : वाहतूक पोलिस उकळलत आहेत पैसे

                Murder in Police Station : पोलीस ठाण्यातच हल्ला; कोयत्याने उभा चिरला

                Crime News : फक्त 5 हजार रुपयांसाठी दोन गटांत जुंपली; युवकाची लाठ्या मारून हत्या!

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी