महाराष्ट्र

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी उच्च ठरली. काल उर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने गेल्या तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले.

टीम लय भारी

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी उच्च ठरली. काल उर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने गेल्या तीन दिवसांत सुमारे ८० हजार कोटींचे करार पूर्ण झाले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. (World Economic Forum)

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

गेल्या तीन दिवसांमध्ये ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे (World Economic Forum) करार पूर्ण करत महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आलेली गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, यूएसए आणि जपान यांसारख्या देशांमधून आहे. त्यामध्ये औषध निर्माण, मेडिकल डिव्हाइस, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स, कापड उद्योग, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, पेपर आणि पल्प, स्टील इ. यासह विविध क्षेत्रातील गुंतवणूक समाविष्ट आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० कार्यक्रमाची संकल्पना मा.मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली. राज्याच्या अर्थव्यवस्थेची अधिक बळकट (World Economic Forum) करण्यासाठी एकूण १०आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या आहेत, त्यामाध्यमातून आजपर्यंत १२२ सामंजस्य करार करण्यात आले आहेत, राज्यातील एकूण गुंतवणूक रु. २.७ लाख कोटी वर पोहोचली आहे आणि जवळपास ४ लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Telangana attracts huge investments on Day 1 of World Economic Forum Summit

दावोस जागतिक आर्थिक परिषद, राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close