26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची केली चौकशी

राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची केली चौकशी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सध्या आजारी आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लतादीदींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ब्रीच कॅण्डी’ रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

लतादीदींची प्रकृती स्थिर आहे. दोन – चार दिवसांत त्यांना दुसऱ्या खोलीमध्ये हलविण्यात येईल. वयोमानामुळे येणारे आजार, आणि वातावरणामुळे झालेला संसर्ग याचा लतादीदींना त्रास झाला आहे. मी डॉक्टरांशीही बोललो. लतादीदी व्यवस्थित आहेत, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे राज यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक

देवेंद्र फडणवीस ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, मला आत्ताच कळलं; शरद पवारांचा टोला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी