29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईVIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सरकारला अधिकार आहेत. परंतु अधिकारी हे विशिष्ट पक्षाचे आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवणे चुकीचे आहे. अधिकारी कोणत्याच पक्षाचे नसतात. ते सरकारचे असतात. त्यामुळे त्यांच्यावर सूड भावनेने कारवाई करू नये. चांगले अधिकारी असतील तर त्यांना चांगली खाती दिलीच पाहीजेत. तरच विकासकामे होतील अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘लय भारी’कडे व्यक्त केली आहे. दरेकर काय म्हणाले ते विस्तृतपणे ऐकाच…

हा व्हिडीओ आवडल्यास आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा अन् शेअर करा

हे सुद्धा वाचा

VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !

माजी अष्टपैलु कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन

शरद पवार, अजितदादांच्या ‘या’ आदेशाला राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडून केराची टोपली

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले
जाहिरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी