30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeटॉप न्यूजजम्मूतील हवाई दलाच्या तळावर अतिरेकी हल्ला

जम्मूतील हवाई दलाच्या तळावर अतिरेकी हल्ला

मृगा वर्तक :- टीम लय भारी

जम्मू :- भारताच्या उत्तरेकडील जम्मू काश्मीर या राज्यात बरेच हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान यांच्या नेहेमीच झटापटी होत असतात. रविवारी सकाळी जम्मू येथील हवाई दलाच्या तळावर ड्रोनचा वापर करून दोन बॉम्ब हल्ले झाले (Two bomb attacks using drones hit an Air Force base in Jammu).

सूत्रांकडून सांगण्यात येते की, पहिला हल्ला झाला तेव्हा इमारतीच्या छताचे काही प्रमाणात नुकसान झाले. दुसरा हल्ला मोकळ्या जागेत झाला. त्यावेळी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. या दोन्ही हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही तसेच कोणत्याच महत्वाच्या वस्तूंचे नुकसान झालेले नाही (Terrorist attack on Jammu Air Force base).

आव्हाड साहेब तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने मतदारसंघात उभे राहीले नवे कोविड सेंटर

हे दोन्ही हल्ले पाकिस्तान पासून 14 किलोमीटर अंतरावर झालेले आहेत. काश्मीरच्या हिमाच्छादित प्रदेशातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या सशस्त्र टोळ्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा तर्क केला जात आहे. या भागातील लोकांच्या स्वतंत्र काश्मीर किंवा काश्मीर हे पाकिस्तानचा भाग असावे अशा मागण्या आहेत.

bomb attacks using drones hit an Air Force base in Jammu
जम्मू-काश्मीर हवाई दल

शरद पवारांना सर्व फुकट पाहिजे; निलेश राणे

Hours after Jammu attack, two more drones spotted at Ratnuchak-Kaluchak military area

अशाप्रकारे ड्रोनचा वापर करून आजपर्यंत भारतीय वायुसेनेवर प्रथमच हल्ला झाला आहे. या प्रदेशात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा बंदोबस्त सामोपचाराने करणे श्रेयस्कर ठरेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी