31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजऔरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग

औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना वेग आला आहे. योजनेंर्तगत बांधावयाच्या घरकुलांसाठी महाराष्ट्र शासनाने ३१ हेक्टर भूखंड शहरालगत तीसगाव येथे मंजूर केला आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे(Aurangabad, Accelerate the work of PMAY in Tisgaon).

तीसगाव येथील जागेवर महानगरपालिकेने सुमारे सहा हजार घरकुलांचा प्रस्ताव तयार करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच या गृहनिर्माण योजनेमुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी यांनी आधी १५.५० हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने उर्वरित भूखंड देण्यासाठी याच आठवड्यात मंजुरी दिली होती. याबद्दल महसूलमंत्री सुभाष देसाई यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.

हे सुद्धा वाचा

भाषा विभागाचा तीन वर्षांचा कृती आराखडा तयार करा, सुभाष देसाई यांचे आदेश

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक सरसावले !

मंत्रालय परिसरात ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’

Maharashtra signed MoUs worth ₹2 lakh crore during the pandemic: Minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी