रवींद्र भोजने : टीम लय भारी
मुंबई :लोअर परळ येथील दत्ताजी नलावडे उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरील एमटीएनएलच्या वायऱ्याचीं मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.यामागे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(MTNL wire at Lower Parel Local officials are behind theft)
एमटीएनएल बऱ्याच लाईन्स बंद पडलेल्या आहेत. मुंबईतील ठीराविक ठिकाणी टाकण्यात आलेल्या लाईनच्या वायर काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकरिता कुठल्याही प्रकारे टेंडर काढण्यात आलेले नाही.
भंगार विक्रेत्याकडून सर्रासपणे रस्त्यावरील एमटीएनएलच्या वायरी चोरल्या जात आहेत. यामागे स्थानिक युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हात असण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष तळेकर यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
औरंगाबादेत चोरट्यांची दिवाळी, दहा घरे फोडली
PUBG च्या प्रभावाखाली अल्पवयीन मुलाने आई, 3 भावंडांची गोळ्या झाडून केली हत्या
Karnataka: UIDAI in denial of crucial hardware theft