30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमंत्रालयIPS महेश पाटील आणि सुनिल कडासने यांची बदली

IPS महेश पाटील आणि सुनिल कडासने यांची बदली

गेल्या आठवड्यात गृह विभागाने अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नंतर आज (दि. 8) रोजी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि सुनिल कडासने या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

महाराष्ट्र एटीएसचे पोलीस उप महानिरीक्षक महेश पाटील यांची बदली ठाणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांची बदली बुलढाणा पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे.

 

 

हे सुद्धा वाचा

पुणेकरांचा नाद नाय: ट्रॅक्टर मोर्चा काढत शेतकरी बांधवांचा ‘टीडीएम’ चित्रपटाला फुल सपोर्ट!

राज ठाकरे म्हणाले, ही संधी दवडू नका; कर्नाटक सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन

कोर्टाने ED, मोदी सरकारला झापले; नुसतेच आरोप, पुरावे शून्य!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी