29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeराजकीयJaykumar Gore | काढलं पिस्तुल की, पळावं लागेल; शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं | MIDC...

Jaykumar Gore | काढलं पिस्तुल की, पळावं लागेल; शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं | MIDC Mhasvad

आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी माण – खटा व मतदारसंघातील जनतेमध्ये संतापाची भावना आहे(There is a feeling of anger among the people of Man-Khata and the constituency about MLA Jayakumar Gore.). म्हसवड या परिसरात मुंबई – बंगळुरू औद्योगिक प्रकल्प येवू घातलेला आहे. धुळदेव, मासाळवाडी, मानेवाडी अशा पाच – सहा गावांतील शेतकऱ्यांच्या साडेपाच हजार हेक्टर, म्हणजेच १२ हजार एकर पेक्षा जास्त जमिनी सरकारने अधिगृहीत केल्या आहेत. बागायती जमिनीसह राहती घरेही अधिगृहीत करण्यात आली आहेत.

जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav

यामुळे शेतकरी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर संतापले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांनी आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. काहीही करा, पण ही एमआयडीसी प्रकल्प परत पाठवा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आम्ही जयकुमार गोरे यांनाच आतापर्यंत मतदान केले. पण त्यांनी आमचेच नुकसान केले. पाणी येणार म्हणून आम्ही नटून बसलो. पण आमच्या जमिनीच घेतल्या. आणलेलं कॅनॉलचं पाणी आता आमच्या घरात सोडायचं का, असाही सवाल शेतकरी करीत आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्हाला कुणाला मतदान करायचं याचा निर्णय घ्यावा लागेल, अशीही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

जयकुमार गोरे म्हणतात, आम्ही विरोधकांना तुरूंगात टाकू; विरोधकांनीही दिले खणखणीत उत्तर !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी