मुंबई

मुंबईत प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात ३१ मे २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट येथे साजरी करण्यात येणार आहे. मुंबईत प्रथमच सार्वजनिक जयंती सर्वपक्ष व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन करीत आहेत.

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांची जयंती मोठ्या उत्साहात ३१ मे २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता के.सी.कॉलेज सभागृह, चर्चगेट येथे साजरी करण्यात येणार आहे. मुंबईत प्रथमच सार्वजनिक जयंती सर्वपक्ष व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन करीत आहेत.(Ahilya Devi Holkar Jayanti will be celebrated in Mumbai)

मुंबईत प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री मा.दिलीप वळसे पाटील, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री श्री.विजय वडेट्टीवार, विधान परिषदेच्या उपसभापती मा.निलम गो-हे, विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.प्रविण दरेकर, आमदार मा.आशिष शेलार, मा.खा.विकास महात्मे उपस्थित (Ahilya Devi Holkar) राहणार आहेत.

मुंबईत प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार

राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रातील समर्पित मान्यवरांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक जयंती समारोह समितीचे अध्यक्ष गणेश हाके यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :- 

Varanasi: Queen Ahilyabai Holkar’s statue to be installed at KV Dham

महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले : आमदार रोहित पवार

वाई जिल्हा सातारा येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या कार्यालयाचे उदघाटन

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close