26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजऍमेझॉन फेस्टिवल सेल : खरेदी करा नवीन फोन स्वस्त किंमतीत

ऍमेझॉन फेस्टिवल सेल : खरेदी करा नवीन फोन स्वस्त किंमतीत

टीम लय भारी

मुंबई : सध्या ऍमेझॉन वर सुरु असलेल्या सेल वर लोकांनी सर्वात जास्त पसंती दर्शविलेला फोन म्हणजे रेडमी नोट १०s . सगळ्यांच्या खिशाला परवडेल असा हा फोन आहे. आणि ह्या फोन मध्ये विविधरंगी वैशिष्ट्य आहेत (Amazon Festival Sale: Buy a new phone at a cheaper price).

तसेच ह्या मोबाईल मध्ये ६४mp कॅमेरा सोबत अलेक्सा हे नवीन फिचर सुद्धा देण्यात आले आहे . आपण असच जर बाहेर हा अलेक्सा स्पीकर घ्यायला गेलो तर त्याची किंमत २ हजार रुपयाला मिळतो. पण ह्या मोबाइलला मध्ये ते आपल्यला इनबिल्ट मिळणार आहे. तसेच फास्ट चार्जिंग पॉवरफुल बॅटरी आणि फास्ट प्रॉसेसोर देखील ह्या फोने मध्ये आहे. जाणून घेऊया या मोबाइलला ची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

मुंबईतील महिलेने OLX वर टाकली जाहिरात आणि गमावले पाच लाख रुपये

WhatsApp वर एकच मेसेज अनेकांना पाठवायचा आहे? या ट्रिकने ग्रुप न बनवता करता येईल काम

रेडमी नोट १०s (शॅडोव ब्लॅक ,आणि ६gb रॅम ,१२८ gb स्टोरेज ) 

रेडमी कंपनीचा हा मोबाइलला आपल्यला १४,४९९ ला मिळणार आहे आणि त्याची मूळ किंमत आहे १६,९९९. आणि समजा जर तुम्हाला तुमचा जुना फोन देऊन दुसरा नवीन फोन घ्यायचा असेल तर १३,५५० रुपया पर्यंत तुम्हाला एक्सचेन्ज बोनस मिळेल .

पण जसा तुमचा जुना फोन असेल म्हणजे त्याच्या कंडिशन वर एक्सचेन्ज किंमत ठरेल. तसेच ह्या फोनचा च्या खरेदीवर तुम्हाला icici बँक आणि कोटक बँक च्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड चा वापर करता येईल .

Gaddar 2 : सनी देओलने शेअर केली नव्या सेटवरची झलक

Amazon Great Indian Festival: Best Last Minute Deals As Month-Long Sale Comes To End

स्पेसिफिकेशन 

ह्या फोन ची स्क्रीन साईझ ६. इंच असणार आहे . तसेच ह्या फोन मध्ये अलेक्सा हा स्पीकर इनबिल्ट असल्यामुळे तुम्हाला मोबाईल व्हॉइस कमांडने वापरू शकता . ह्या मोबाईल मध्ये नाईट मोड आणि पोर्ट्रेट मोड हे फिचर सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी