28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजइस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल

इस्राईलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याच्या आरोपावरून अनु मलिक होतोय ट्रोल

टीम लय भारी

मुंबई :- बॉलिवुडचा मुझिक कंपोजर आणि प्रसिद्ध गायक अनु मलिक सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतोय. मुझिकची धून चोरण्याच्या आरोपावरून तो ट्रोल होत आहे (Anu Malik became a troll on charges of stealing music).

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलजले’ या चित्रपटाच्या ‘मेरा मुल्क मेरा देश’ या गाण्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. देशभक्ती वर असलेल्या या गाण्याला त्यावेळी लोकांकडून खूप पसंती मिळाली होती. परंतु आता हे गाणे अनु मलिकसाठी टीकेचे कारण बनले आहे (This song has caused a lot of criticism for Anu Malik).

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्यांना इशारा; स्वत:च्या पायावर याल, पण जाताना…

त्याचे असे झाले की, इस्रायलचा खेळाडू डोल्गोपयात याला जिमनॅस्टिकसाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने अनु मलिकवर टीका करण्यात आली. एखाद्या खेळाडूला जेव्हा पदक मिळते तेव्हा त्या खेळाडूच्या देशाच्या सन्मानासाठी राष्ट्रगीत वाजवले जाते.

त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा इस्रायलचा खेळाडू डोल्गोपयात याला सुवर्णपदक मिळाले तेव्हा इस्रायलचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर भारतीयांना या राष्ट्रगीताच्या मुझिकची धुन मेरा मुल्क मेरा देश या गाण्याशी मिळती जुळती वाटली. त्यामुळे मलिकने इस्रायलच्या राष्ट्रगीताची मुझिक धून चोरली अशा आरोपावरून तो लोकांकडून ट्रोल होत आहे (He is being trolled by the people for stealing the music of the national anthem).

Anu Malik became a troll on charges of stealing music
अनु मलिक

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा भावुक…

Anu Malik Shredded On Twitter For Copying Israeli National Anthem In 1996 Song

‘दिलजले’ या चित्रपटात अजय देवगन, सोनाली बेंद्रे, अमरीश पुरी, शक्ती कपूर यासारख्या बड्या अभिनेत्यांच्या भूमिका आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी