उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला यांचा पद्मभूषणने सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (PadmaBhushan Kumar Mangalam Birla)
कुमार मंगलम् बिर्ला यांचा पद्मभूषणने सन्मान
Live #पद्मपुरस्कार वितरण सोहळा लाईव्ह #PadmaAwards2023 https://t.co/zy8KVCu2rB via @YouTube
— Lay Bhari Media (@laybharinews) March 23, 2023