33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्राईमसातपूर सुयोग रबर तीन लाखाच्या धाडसी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

सातपूर सुयोग रबर तीन लाखाच्या धाडसी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

सातपूर ओद्योगिक वसाहतीतील संतोषी मातानगर येथील सुयोग रबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील लॉक तोडून जबरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने 26जानेवारी रात्री सुयोग रबर कंपनीत चोरी झाल्याची घटना घडली होती. या बाबतीत कंपनी मालक बाहेर असल्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता या बाबतीत कंपनी मालक शुक्रवार दी 1कंपनीत आल्यावर स्टॉक मोजमाप केले.कंपनी अधिकारी कैलास ततार यांनी तक्रार दाखल केली असून कॅमलॉक सोल्युशन, मेटल पार्टस व वॉशर असे एकूण 3 लाख 13 हजार 599 रुपयांचे साहित्य चोरी फिर्याद दिली आहे.

प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक खरपडे तपास करीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी