33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्राईमसातपूर औद्योगिक वसाहतीत लिफ्ट च्या अपघातात १ जण ठार ३ गंभीर

सातपूर औद्योगिक वसाहतीत लिफ्ट च्या अपघातात १ जण ठार ३ गंभीर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी प्लांटमध्ये नवीन लिफ्ट टेस्टिंग काम सुरू असताना लिफ्ट तुटून खाली पडून एक इसम ठार तर तीन तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एशियन इलेक्ट्रॉनिक्स समोर नव्याने निर्माण दझालेल्या बाबा साई बेकरीत शुक्रवार (दि1 मार्च) रोजी सायंकाळी चार ते साडेचार च्या दरम्यान मटरेल वाहून नेणाऱ्या लिफ्ट टेस्टिंग चे काम सुरू होते. या दरम्यान लिफ्ट उंचावरून खाली पडल्याने लिफ्ट मध्ये असलेले कुणाल मोटवानी वय वर्ष 32 ही व्यक्ती लिफ्ट उंचावरून खाली पडल्याने डोक्यावर जबरी मार लागल्याने जबर जखमी झाले होते.

रुग्णालयात उपचा र सुरू असताना मृत्यू झाला आहे. यात शाहरुख खान वय वर्ष 25 दिनेश कुमार वय वर्ष 25 कमलेश कुमार वय वर्ष 20 हे तिघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहे. पुढील तपास सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहे.मृत कंपनी मालकाचे भाऊ असल्याचे समजते. लिफ्टकामाचे टेस्टिंग करत असताना अपघात झाल्याने मृत्यू झाल्याने हळह ळ व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी