मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; भाजपच्या खासदार साध्वी यांना बजावलं वॉरंट
मुंबई ;
भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मालेगाव बॉम्बस्फोट (malegav bombspot) प्रकरणी विशेष एन आय आय ए न्यायालयाने वॉरंट बजावला आहे.जबाब देण्यास सतत गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. दहा हजार रुपयाचे जामीन पत्र वॉरंट विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयाने बजावलं आहे.
29 सप्टेंबर 2018 रोजी नाशिक जवळील मालेगाव या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यामध्ये मुख्य आरोग्य असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नियमित फौजदार प्रक्रिया साहित्यात 313 च्या नुसार जबाब नोंदणी करता हजर लावावं राहावं लागतं.मात्र त्या सतत गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे.