35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्राईमसातपुर पोलिसांनी पकडले अवैध गोवंश जातीचे मांस

सातपुर पोलिसांनी पकडले अवैध गोवंश जातीचे मांस

परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची मांस विक्री होत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन एकास अटक केली आहे.सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ गस्तीवर असतांना सातपूर परिसरातील हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पीटलच्या बाजूला गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मास चार चाकी अल्टो कार मध्ये विक्री करीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली हयात हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचला. त्यावेळी त्याठिकाणी आलेली चार चाकी अल्टो कार (एम एच 03 एएम 1144) आली.

परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची मांस विक्री < illegal cow meat > होत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन एकास अटक केली आहे.सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ गस्तीवर असतांना सातपूर परिसरातील हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पीटलच्या बाजूला गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मास चार चाकी अल्टो कार मध्ये विक्री करीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली हयात हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचला. त्यावेळी त्याठिकाणी आलेली चार चाकी अल्टो कार (एम एच 03 एएम 1144) आली.

मात्र पोलिसांचा संशय येताच कार चालकाने वाहन न थांबवता तेथून पळ काढला. त्यावेळी सातपूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत व्हिक्टर सर्कल जवळ त्यास पकडले.
अफरोज बिसमिल्ला कुरेशी (वय 49 वर्ष रा. बागवन पुरा भद्रकाली नाशिक ) असे मांस विक्री करणाऱ्याचे नाव असून त्याच्या चार चाकी अल्टो कारमधू पांढ-या रंगांच्या गोण्यांमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मास मिळून आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत,सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि गांगुर्डे, पोहवा खरपडे, आहेर, गुंजाळ, शेजवळ, जाधव,महाले, गायकवाड यांनी कामगिरी फत्ते केली.

परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची मांस विक्री होत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन एकास अटक केली आहे.सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ गस्तीवर असतांना सातपूर परिसरातील हयात हॉटेलच्या पाठीमागे ईएसआय हॉस्पीटलच्या बाजूला गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मास चार चाकी अल्टो कार मध्ये विक्री करीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली हयात हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचला. त्यावेळी त्याठिकाणी आलेली चार चाकी अल्टो कार (एम एच 03 एएम 1144) आली.

मात्र पोलिसांचा संशय येताच कार चालकाने वाहन न थांबवता तेथून पळ काढला. त्यावेळी सातपूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत व्हिक्टर सर्कल जवळ त्यास पकडले.
अफरोज बिसमिल्ला कुरेशी (वय 49 वर्ष रा. बागवन पुरा भद्रकाली नाशिक ) असे मांस विक्री करणाऱ्याचे नाव असून त्याच्या चार चाकी अल्टो कारमधू पांढ-या रंगांच्या गोण्यांमध्ये जनावरांचे कत्तल केलेले मास मिळून आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत,सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि गांगुर्डे, पोहवा खरपडे, आहेर, गुंजाळ, शेजवळ, जाधव,महाले, गायकवाड यांनी कामगिरी फत्ते केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी