35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमनोरंजनNCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11...

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11 लाखांचा मानहानीचा दावा

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan ) मोठ्या मुलाला अटक केल्याप्रकरणी माजी एनसीबी (Aryan Khan Case) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. शाहरुख आणि आर्यन खानच्या बरोबर समीर वानखेडेची देखी सर्वीकडे चर्चा सुरू होती. ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे ने आर्यन खानला अटक केली होती. मात्र, नंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. तर नुकतेच आता समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहे. यंदा ते अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) मुळे लाईमलाईटमध्ये आले आहेत. (Sameer Wankhede files defamation case against Rakhi Sawant )

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मोठ्या मुलाला अटक केल्याप्रकरणी माजी एनसीबी (Aryan Khan Case) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. शाहरुख आणि आर्यन खानच्या बरोबर समीर वानखेडेची देखी सर्वीकडे चर्चा सुरू होती. ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे ने आर्यन खानला अटक केली होती. मात्र, नंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. तर नुकतेच आता समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहे. यंदा ते अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) मुळे लाईमलाईटमध्ये आले आहेत. (Sameer Wankhede files defamation case against Rakhi Sawant)

‘भगवा या लाल,जय या सलाम’… ‘जेएनयू’ चा टीझर झाला प्रदर्शित

माहिती मिळाली आहे की, समीर वानखेडे यांनी राखीच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आणि वकील अली कासिफ खान यांच्याविरोधात विरोधात अकरा लाखांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. समीर ने आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, या दोघीनींही माजी बदनामी केली आहे.समीरचे म्हणणं आहे की, काशिफ यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची प्रतिमा मलीन करुन अपमान केला आहे. याच प्रकरणी समीरने मुंबईतील दिंडोशी येथील सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली आहे.

‘मुस्लिम ४ लग्न करू शकतात म्हणून ‘ते’ जळतात का?’ UCC वर जावेद अख्तरचं खोचक विधान

समीर यांनी आपल्या याचिकेतून वकील कासिफ आणि राखी यांना सक्त ताकीद देत म्हटलं आहे की, यापुढील काळात त्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा आणि आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करु नये.

याप्रकरणी वकील कासिफ ने आपली बाजू मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, लोकांच्या हितासाठी खरं बोललं किंवा काही गोष्टी स्प्ष्टपणे सर्वांसमोर आणल्या, यामुळे कोणाची प्रतिमा कशी मालिन होऊ शकते, या कारणावरून मानहानी होते असं कुठं कायद्यात म्हटले आहे? सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आम्ही देखील वेळ आली की जशास तसं उत्तर देणार आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी