33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमसंगमनेर तालुका येथे निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकलीचा अपघातात तीन तरुण...

संगमनेर तालुका येथे निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकलीचा अपघातात तीन तरुण ठार

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. सदरच्या अपघातात कंटेनर व पळटसर मोटरसायकलच्या अपघातात हे तीन तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे अपघात स्थळी पोचून सदरचा कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल अपघातात (accident) आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. सदरच्या अपघातात कंटेनर व पळटसर मोटरसायकलच्या अपघातात हे तीन तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे अपघात स्थळी पोचून सदरचा कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला. (Three youths killed in container and Pulsar motorcycle accident near Nimon village in Sangamner taluka)

अपघातामध्ये नांदुर-शिंगोटे येथील वाशी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ वय वर्ष ३० व युवराज धोंडीबा मेंगाळ वय वर्ष २९ हे दोघेही राहणार नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर व संदीप सोमनाथ आगविले राहणार गर्दनी तालुका अकोले हे तिघे मोटरसायकलने जात असताना कंटेनर क्रमांक जी जे १५ ए व्ही ६६५६ व पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच १५ एच के ५३०४ यांचा अपघात झाला.दोन्ही वाहनांची जोरदार दडप झाल्यामुळे मोटरसायकल वरील तिघेही व्यतप्राण झाले. या अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेऊन त्वरित बचाव कार्य केले मात्र सदरचे तिन्ही तरुण जागेवरच ठार झाले असल्याची माहिती मिळाली. सदरचा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातामध्ये तिघेही तरुण जागीच ठार झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी