30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमनोरंजनकंगना राणौतने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली - 'मला ज्ञान देत...

कंगना राणौतने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली – ‘मला ज्ञान देत आहे तर…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यातच आता कंगना राजकीय प्रवासामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान आता कंगनाला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. पण कंगनाला ट्रोल करणारे विसरले की ते कोणाबद्दल काय म्हणत आहे. (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india) कंगना कधीच कोणाला सोडत नाही. अभिनेत्री सर्वांना उत्तर देते. लोकांनी कंगनाला कितीही ट्रोल केले तरी आता तिने प्रत्युत्तर देत सर्वांचे तोंड बंद केले आहे. (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india)

‘पुष्पा- 2’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज, नवीन अवतारात दिसली रश्मिका मंदान्ना उर्फ ​​श्रीवल्ली

कंगना राणौतने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आaहे. या पोस्टमध्ये कंगनाने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत लिहिले की, जे लोक मला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल ज्ञान देण्यात गुंतले आहेत त्यांनी हा स्क्रीनशॉट वाचावा. कंगनाने पुढे लिहिले की, यात लोकांसाठी काही सोपी माहिती आहे आणि जे लोक मला पुन्हा वाचण्यासाठी ज्ञान देत आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मी ‘इमर्जन्सी’ नावाचा चित्रपट बनवला आहे. (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india)

या चित्रपटात मी अभिनय केला आहे, लेखनही केले आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट नेहरू कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे. त्यामुळे कृपया कोणतीही चुकीच्या गोष्टी करू नका. इतकंच नाही तर अभिनेत्री पुढे म्हणाली की,’ जर मी तुमच्या बुद्ध्यांकाबद्दल आणखी काही बोलली तर तुम्हाला वाटेल की मला माहिती नाही, हा एक चांगला विनोद आहे, पण खूप वाईट आहे.’ (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india)

तापसी आणि मॅथियास बोच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर? लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली अभिनेत्री

नुकतीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये कंगना राणौतने सुभाषचंद्र बोस यांचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून वर्णन केले आहे. हा व्हिडिओ टाईम्स नाऊ समिटमधील आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी कंगनाला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर आता कंगनाने या ट्रोलिंगवर युजर्सना प्रत्युत्तर दिले आहे. (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india)

‘मी मधमाशी आहे जी मरेन, पण सोडणार नाही…’ जेनिफरने दिली असित मोदींना धमकी

कंगना रणौत सध्या तिच्या कोणत्याही चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे नाही तर राजकारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर 2024 ची लोकसभा निवडणूक हिमाचल प्रदेशातील मंडी येथूनही लढवणार आहे. (kangana ranaut on subhas chandra bose first PM of india)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी