टीम लय भारी
बॉलीवूड जगतातली प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने नुकतीच एक गोड बातमी आपल्या सोशल मीडिया वरून शेअर केली आहे. प्रीतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने आपल्या दोन्ही मुलांची नावं सोशल मीडिया वर शेअर केली आहेत. सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे(Preity Zinta became a mother and gave birth to two children at the age of 46)
प्रीतीची सोशल मीडिया वर खास पोस्ट
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी अडचणीत, अटक वॉरंट जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
प्रीतीने सोशल मीडिया वर आपला पती जीन गुडइनफ सोबतच फोटो शेअर केला आहे. फोटोला प्रीतीने असे कॅप्शन दिले आहे की, ‘सर्वांना नमस्कार,मला तुमच्या सर्वांसोबाबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे.जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करत आहेत. ‘ प्रीतीला एक मुलगी आणि मुलगा झाला असून तिने डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
Hi everyone, I wanted to share our amazing news with all of you today. Gene & I are overjoyed & our hearts are filled with so much gratitude & with so much love as we welcome our twins Jai Zinta Goodenough & Gia Zinta Goodenough into our family. pic.twitter.com/wknLAJd1bL
— Preity G Zinta (@realpreityzinta) November 18, 2021
२०१६ साली प्रीती आणि जीन गुडइनफ ने लग्नगाठ बांधली. ‘दिल से’ या हिंदी चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. कल हो ना हो, दिल है तुम्हारा, हार दिल जो प्यार करेगा आणि कोई मिल गया हे सर्वात गाजलेले चित्रपट होते.
मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, खुद्द पत्नीने केली तक्रार