29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमनोरंजनपंढरपूरच्या खऱ्या विठ्ठलाची कथा सांगणार चित्रपट 'विठ्ठला तूच' 3 मे रोजी होणार...

पंढरपूरच्या खऱ्या विठ्ठलाची कथा सांगणार चित्रपट ‘विठ्ठला तूच’ 3 मे रोजी होणार प्रदर्शित

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. यातच आता एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (The film 'Vithala Tuch' will be released on May 3)हा चित्रपट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठला यांच्यावर आधारित आहेत. पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट येत्या ३ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (The film 'Vithala Tuch' will be released on May 3)

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. यातच आता एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (The film ‘Vithala Tuch’ will be released on May 3)हा चित्रपट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठला यांच्यावर आधारित आहेत. पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा ‘विठ्ठला तूच’ हा चित्रपट येत्या 3 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (The film ‘Vithala Tuch’ will be released on May 3)

अभिषेक कुमारला आली सुशांत सिंग राजपूतची आठवण, पोस्ट शेअर करत म्हटलं असं काही…

आजकाल चित्रपटाआगोदर त्याची गाणी लोकप्रिय होतात. असच काही या चित्रपटाचे देखील झाले. या चित्रपटाचं ‘विठ्ठला तूच तूच तू’ हे गाणं भरपूर चर्चेत आहे. प्रेक्षकांना हे गाणं फार आवडलं दिसत आहेत. पंढरपूरचा खरा विठ्ठल कसा आपल्या भक्तांसाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. तो आपल्या भक्तांना कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ देत नाही. हेच सर्व या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. आशयघन आणि रोमँटिक कथेची सांगड घालत हा चित्रपट मोठा पडदा गाजवणार आहे. (The film ‘Vithala Tuch’ will be released on May 3)

‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज, वेगळ्या अवतारात दिसला अल्लू अर्जुन, पहा व्हिडिओ

‘विठ्ठला तूच’ हा चित्रपट ‘वाय जे प्रॉडक्शन’ ने निर्मित केला आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रफुल्ल म्हस्के यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बीबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भक्तीमय अशा चित्रपटात आशयघन अशा कथेची जोड असलेल्या हा चित्रपट एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (The film ‘Vithala Tuch’ will be released on May 3)

कंगना राणौतने ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली – ‘मला ज्ञान देत आहे तर… ‘

तुम्हाला सांगते की या अगोदर देखील विठ्ठलावर आधारित अनेक चित्रपट बनविण्यात आले असून, ते आज देखील प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा बनवून बसले आहे. काय जुने आणि काय नवीन… विठ्ठलाचे चित्रपट सर्वांचे प्रिय आहे. महाराष्ट्र आराध्य दैवत असलेला हा विठ्ठल आणि त्याची रुखुमाई याची कथा तर सर्वांचं माहिती आहे. विठ्ठलाच्या भक्तीत मोठं मोठ्याला लोक आपले सर्व विसरून केवळ विठ्ठल विठ्ठल… चा नामस्मरण करत असतात. (The film ‘Vithala Tuch’ will be released on May 3)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी