28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईमराठी माणसाने श्रीलंकेत फडकवला स्वतःच्या कलेचा झेंडा

मराठी माणसाने श्रीलंकेत फडकवला स्वतःच्या कलेचा झेंडा

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ असलेले अमोल हेंद्रे यांच्या छयाचित्राचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका, आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा झेंडा श्रीलंकेत फडकवला जाणार आहे. (Wildlife photographer Amol Hendre's exhibition at the Sri Lankan Embassy)20, 21 एप्रिल 2024 रोजी कोलंबो येथील ' गॅलरी फॉर लाईफ ' येथे आणि 27 ते 31 मे 2024 रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावासाच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. (Wildlife photographer Amol Hendre's exhibition at the Sri Lankan Embassy)

सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ असलेले अमोल हेंद्रे यांच्या छयाचित्राचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका, आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा झेंडा श्रीलंकेत फडकवला जाणार आहे. (Wildlife photographer Amol Hendre’s exhibition at the Sri Lankan Embassy)20, 21 एप्रिल 2024 रोजी कोलंबो येथील ‘ गॅलरी फॉर लाईफ ‘ येथे आणि 27 ते 31 मे 2024 रोजी मुंबईतील श्रीलंका दूतावासाच्या कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. (Wildlife photographer Amol Hendre’s exhibition at the Sri Lankan Embassy)

गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या! पंतप्रधान मोदी

अमोल हेंद्रे यांनी भारत, श्रीलंका, केनिया, इंडोनेशिया या देशातील जंगलात वीस वर्षांहून अधिक काळ भटकंती केली आहे. त्यांनी या वेळी विषेशताहा वाघ, सिंह, बिबट्या अश्या जंगली प्राण्यांचे छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांनी या आगळ्यावेगळ्या छायाचित्रांचे प्रदर्शन सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवले आहे.(Wildlife photographer Amol Hendre’s exhibition at the Sri Lankan Embassy)

अभिनेते गोविंदा यांनी घेतले त्रंबकराजाचे दर्शन

या प्रदर्शनाच्या निमित्ताने बोलताना अमोल हेंद्रे म्हणाले कि श्रीलंका दूतावास अश्या प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित करत आहे त्यांनी मला हा मान दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या या योजनेमुळे दोन्ही देशातील पर्यटन व्यवसायला उत्तम चालना मिळू शकते भारतीय पर्यटकांनी श्रीलंकेत जावं व तिकडच्या पर्यटकांनी भारतात यावं आणि स्थानिक पर्यटन स्थळांचा आस्वाद घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे. या देवाणघेवाणीच्या उपक्रमासाठी त्यांनी माझी निवड केली आहे हा माझा आणि आपल्या भारत देशाचा सन्मान आहे असं मी मानतो. (Wildlife photographer Amol Hendre’s exhibition at the Sri Lankan Embassy)

महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर: संध्या सव्वालाखे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी