30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeआरोग्यHarsh Foundation : हर्ष फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो पोलिसांचे प्राण वाचले

Harsh Foundation : हर्ष फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमामुळे हजारो पोलिसांचे प्राण वाचले

हर्ष फाऊंडेशनने (Harsh Foundation) रक्तादानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात या संस्थेने भरीव कामगिरी केली. कोरोना काळात प्लाझमा डोनेशन तसेच रक्तदानाचे भरीव कार्य केले.

हर्ष फाऊंडेशनने (Harsh Foundation) रक्तादानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा वसा घेतला आहे. कोरोना काळात या संस्थेने भरीव कामगिरी केली. कोरोना काळात प्लाझमा डोनेशन तसेच रक्तदानाचे भरीव कार्य केले. या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस अयुक्त रवी देसाई तसेच हर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. चांगल्या कामाचे फळ हे नेहमी चांगलेच मिळते हा वसा या संस्थेने अंगिकारला असून, त्यांचे सामाजिक कार्य जोमाने सुरू आहे. कोरोनानंतर सुद्धा प्लाझामा डोनेट करुन तसेच रक्तदान करून मुंबई पोलिसांना हर्ष फाऊंडेशनने वेळोवेळी मदत केली. हर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदानाचे भरीव कार्य केले. या विषयी पोलिस निरिक्षक रवी देसाई यांनी सांगितली.

रेहाना शेख क्राईम बँच ऑफ‍िसर यांनी मुंबई पोलीस 2011 च्या बँचला दहा वर्षे पुर्ण झाले. त्या निम‍ित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गिरगावमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने अनेक वेळा रक्ताची चणचण भासते. पोलीस मदत करतात. अशा वेळी हर्ष फाऊंडेशन पोलिसांना मदत करते.

हे सुद्धा वाचा

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

Super Exclusive : उदय सामंतांनी नवाब मलिकांचा पणवती बंगला घेतला, अनिल देशमुखांच्या कार्यालयात पाऊल ठेवले; अन् न्यायालय कोपले !

Aditya Thackeray : उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, तेंव्हा मी स्कॉटलंडला होतो…. आदित्य ठाकरे

हर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पा घोरपडे  सत्कार स्वीकातांना म्हणाले की, भविष्यात रस्त्यावर झालेल्या अपघातातील कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिर‍िक्त पोलीस आयुक्त रवी देसाई, गिरगाव पोलीस चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशाेर शिंदे, पीएसआय भोसले यांनी सर्वांचे कौतुक केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी