28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeआरोग्यमोदी सरकार देणार हेल्थ कार्ड

मोदी सरकार देणार हेल्थ कार्ड

टीम लय भारी

दिल्ली :  भारत राष्ट्रीय आयुष्यमान योजनेत काही फेरफार करून प्रत्येकज नागरिकांना हेल्थ कार्ड देण्याची तरतूद केलेली आहे. (Modi government will give health card)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उदघाटन झाले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या मोहिमेची घोषणा त्यांनी केली होती.

दारू कारखान्यावर छापा, 17 लाख रुपयांचा माल जप्त

आदित्य ठाकरे CBSE आणि ICSE चे शिक्षण मोफत देणार

हेल्थ आयडी मिळवण्यासाठी पुढे सांगितल्या प्रमाणे कृती करून मिळवता येईल. –

Healthid.Ndhm.gov.in या लिंकवर जा.

 तेथे तुमची सारी माहिती भरा. नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, जन्मतारीख, पूर्ण पत्ता, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवा. यानंतर एक ओटीपी तुमच्या येईल. मोबाईलवर तो नोंदविल्यावर पुन्हा एक ओटीपी येईल. तो टाकल्यावर तुमची नावनोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश येईल. त्यात तुमचा १४ आकडी हेल्थ आय डी दिलेला असेल. ही प्रक्रिया २८ ते ३० सेकंदांत होईल.

रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आणि ठाण्यात जोरदार तयारी

Modi
मोदी सरकार देणार हेल्थ कार्ड

On Modi’s Birthday, Many Got Vaccine Certificates But Not Vaccines: Report

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी