28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांना माजी आमदाराने झोडपले

अजित पवार यांना माजी आमदाराने झोडपले

राजकीय वर्तुळात सध्या माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote ) यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनिल गोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या आदेशावर सडकून टीका केली आहे. (Former MLA Anil Gote criticized Ajit Pawar) मी असल्या चौकशाना भीक घालत नाही.. तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा पाटबंधारे विभाग व राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि , "असा डल्ला मारुन सौ चूहे खा के बिल्ली चली हज करने " अशा अजित दादांचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण एवढे हजम करुनही डकार सुध्दा न देण्याचे कौशल्य काही साधता आले नाही. हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जेल मधे जाण्यापेक्षा भाजपाच्या पदरा खाली तोंड लपविणार्‍यांकडून असे काढलेले चौकशीचे आदेश फाट्यावर मारतो. अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी अजित पवारांना झोडपले.

राजकीय वर्तुळात सध्या माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote ) यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनिल गोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या आदेशावर सडकून टीका केली आहे. (Former MLA Anil Gote criticized Ajit Pawar) मी असल्या चौकशाना भीक घालत नाही. तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा पाटबंधारे विभाग व राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि , “असा डल्ला मारुन सौ चूहे खा के बिल्ली चली हज करने ” अशा अजित दादांचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण एवढे हजम करुनही डकार सुध्दा न देण्याचे कौशल्य काही साधता आले नाही. हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जेल मधे जाण्यापेक्षा भाजपाच्या पदरा खाली तोंड लपविणार्‍यांकडून असे काढलेले चौकशीचे आदेश फाट्यावर मारतो. अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी अजित पवारांना झोडपले.

नेमकं काय आहे प्रकरण?

धुळे शहरातील पारोळा रोड ते हत्तीडोह पावतो डीपी रस्ता संदर्भात जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून उचीत कार्यवाही करावी असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी १३ मार्च दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस इर्शाद जहागिरदार यांनी जिल्हाधिकारी कचेरीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

जहागिरदार यांच्या माहितीनंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी अजित पवारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले

काय म्हणाले अनिल गोटे?

मी असल्या चौकशाना भीक घालत नाही.. तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा पाटबंधारे विभाग व राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि , “असा डल्ला मारुन सौ चूहे खा के बिल्ली चली हज करने ” अशा अजित दादांचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण एवढे हजम करुनही डकार सुध्दा न देण्याचे कौशल्य काही साधता आले नाही. हे प्रामाणिकपणे कबूल करतो. जेल मधे जाण्यापेक्षा भाजपाच्या पदरा खाली तोंड लपविणार्‍यांकडून असे काढलेले चौकशीचे आदेश फाट्यावर मारतो.

दौंडाईचा येथे ज्ञानेश्वर भामरेच्या पक्ष सोहळ्याला अजित पवार व पक्षाध्यक्ष जयंतराव पाटील आले असतांना मी तोंडावर सुनावले आहे. की ज्या रस्त्याचे काम सुरु आहे त्या रस्त्यासाठी मंजूर झालेले पंचवीस कोटी रुपये द्या.अशी तब्बल तेरा पत्रे दिली.मी राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री व अजित पवार अर्थ मंत्र्यांना परोपरीने सांगिफतले की ठेकेदारांनी सदरचे काम साडेबारा टक्के बिलो घेतल आहे. काम घेतल्यानंतर G.S.T.लागू झाला! त्यांना साडेबारा टक्के बिलो व बारा टक्के जी.एस . टी. दिल्यानंतर काम कसे परवडेल.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी

ते टोल देवू शकणार नाहीत. डाकीन सुध्दा एक घर सोडते. परिणाम शून्य! काम घेवून आलेल्या कार्यकर्त्याला गिर्‍हाईक किंवा बकराच समजल्या नंतर अशा राज्यकर्त्यांकडून अपेक्षा करणे म्हणजे धतुर्‍याच्या झाडा कडून गुलाबाच्या फुलाची अपेक्षा ठेवण्यासारखे होय ! प्रत्येक वेळेस नवीन कारण सांगून फसवणूक केली. दर वेळेला नवीनच कारण सांगायचे. म्हणे “मी शब्दाचा पक्का आहे.” कसला आला पक्का ? पक्का लबाड आणि खोटारडा आहे.

थोडी जरी मर्दानगी असती तरी सांगितल असत की, “मी काही निधी देणार नाही पण यांची मर्दानगी गरीबांना दाबण्यात आणि धमकावण्यातच आहे. एक नंबरचे गांडू मसाले आहेत”.

ज्या शरद पवार साहेबांनी स्वतःच्या मुला सारख सांभाळल , प्रेम दिल, लायकी नसतांना पद प्रतिष्ठा दिली. प्रधान मंत्र्यांच्या नुसत्या धमकीने तुमच्या चड्ड्यांचे रंग बदलले हे कसले धाडसी ? पक्के ? ही तर न भाजलेली कच्ची मडकी आहेत. अशा शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दिल्लीच्या शहा आणि बादशहांच्या आश्रयाला जावून कमळाबाईच्या पिदखाली लपून बसले . तुमच्या आदेशाला लहान मुलाने संडास करावी इतकीही किंमत देत नाही.

राज्यातील जनतेच्या विष्ठेवर बसणार्‍या माशीला जेवढी निष्ठा असते तेवढी तरी लायकी मिळवा. सिध्द करा. अन्यथा असले आदेश पुंगळी करुन सुरक्षीत ठेवून घ्या! निधी द्यायच्या नावाने बोंब ! अन् हे कमळाबाईचे अश्रीत आदेश देणार म्हणे !! पहिली वेळ होती म्हणून जास्तीत जास्त सभ्यतेने लिहीलय ! पुढच्या वेळेला तुम्ही तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवणार नाही.
“मना भानगड मा पडान नाई ! वाट लाई दिसू!!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी