28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रगुवाहटी येथे गेलेल्या आमदारांच्याकडून लैंगिक अत्याचार

गुवाहटी येथे गेलेल्या आमदारांच्याकडून लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेत बंड करून गेलेल्या 40 आमदारांपैकी दोन आमदारांनी लैंगिक अत्याचार व विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्या असल्याची तक्रार

 

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेत बंड करून गेलेल्या 40 आमदारांपैकी दोन आमदारांनी लैंगिक अत्याचार व विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्या असल्याची तक्रार आता समोर आली आहे. धाराशिव येथे निर्भय बनो या मेळाव्यात असीम सरदे यांनी याचाा उलगडा केला.
गुवाहाटी येथे बंडखोर आमदार जिथे थांबले होते त्याच ठिकाणी स्पाइस जेट व्हिडिओ या कंपन्याने हॉटेलमध्ये आधी रूम्स बुक केल्या होत्या. लिफ्ट मधून जाताना या एअर होस्टेसच्यालिफ्ट मधून जाताना या एअर होस्टेस च्या विनेबल व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नही दोन आमदार यांनी केला.
बंद करणाऱ्या आमदारापैकी दोन आमदार पळून गेले त्यांनाही प्रचंड मारहाण झाली असल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी