28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक आज ब्रह्माकुमारीजतर्फे आध्यात्मिक संग्राहलय भूमिपूजन सोहळा

नाशिक आज ब्रह्माकुमारीजतर्फे आध्यात्मिक संग्राहलय भूमिपूजन सोहळा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे त्रंबकेश्वर येथे सहा एकर जागेत भव्य आध्यात्मिक संग्रहलयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज शनिवार,दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या जागतिक स्तरावरील संयुक्त संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री नामदार दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ,खासदार हेमंत गोडसे,आमदार हिरामण खोसकर,माजी महापौर दशरथआप्पा पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते,आनंद आखाडा महंत स्वामी शंकरानंदजी सरस्वती,पंचायती महानिर्वाणी आखाडा महंत प्रेमपुरीजी,रामकृष्ण आरोग्य मिशनचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठनंदजी,पंचमुखी हनुमान मंदिरचे महंत भक्तीचरणदासजी, जिल्हाधिकारी जलज शर्मा,,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे त्रंबकेश्वर येथे सहा एकर जागेत भव्य आध्यात्मिक संग्रहलयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज शनिवार,दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता संस्थेच्या जागतिक स्तरावरील संयुक्त संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री नामदार दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ,खासदार हेमंत गोडसे,आमदार हिरामण खोसकर,माजी महापौर दशरथआप्पा पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते,आनंद आखाडा महंत स्वामी शंकरानंदजी सरस्वती,पंचायती महानिर्वाणी आखाडा महंत प्रेमपुरीजी,रामकृष्ण आरोग्य मिशनचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठनंदजी,पंचमुखी हनुमान मंदिरचे महंत भक्तीचरणदासजी, जिल्हाधिकारी जलज शर्मा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संपतराव सकाळे,पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे,त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी,नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, तहसीलदार श्वेता संचेती आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ६ एकर जागेवर साकारण्यात येणारे हे भव्य आध्यात्मिक संग्रहालय महाराष्ट्रातील एक प्रेक्षणीय स्थळ असेल. ब्रह्माकुमरिज मुख्यालय माउंट आबू येथील ज्ञान सरोवर संकुलात बांधण्यात आलेल्या आर्ट गॅलरीचा अनुभव घेऊन या संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये परमात्म्याचा परिचय, सृष्टीच्या आदी मध्य अंताची माहिती, ४ युगांचे ज्ञान, संगम युगातील परमात्म अवतरणाचा संदेश अशा अनेक बाबी विविध कलात्मक शिल्प, देखावे व चित्रकलेतून साकारण्यात येणार आहे. आत्म अनुभूतीसाठी येथे अनुभूती कक्ष व राजयोग ध्यान कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. येथे आमंत्रित लोकांसाठी सेमिनार हॉल द्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर, राजयोग शिबिर व्यसनमुक्ती शिबिर, तणाव मुक्ती शिबिर असे अनेक कार्यक्रमांद्वारे लाखो लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या अलौकिक आध्यात्मिक संग्राहलयाचा लाभ नाशिककरांनाच नव्हे तर देश विदेशातून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व भक्तांना सुद्धा होणार आहे. आबाल वृद्धांसाठी येथे कलात्मक गार्डन तसेच फन अँड जॉय पार्कची सुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भक्त व पर्यटकांसाठी हे एक मरूस्थल असेल असा विश्वास येथील नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केला आहे. या वास्तूची निर्मिती ब्रह्माकुमारी संस्थेच्या सदस्यांच्या तन, मन,धनाने होणार असल्याचे याप्रसंगी दीदींनी भाव व्यक्त केले.तरी सर्वांनी या अध्यात्मिक संग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ,खासदार हेमंत गोडसे,आमदार हिरामण खोसकर,माजी महापौर दशरथआप्पा पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते,आनंद आखाडा महंत स्वामी शंकरानंदजी सरस्वती,पंचायती महानिर्वाणी आखाडा महंत प्रेमपुरीजी,रामकृष्ण आरोग्य मिशनचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठनंदजी,पंचमुखी हनुमान मंदिरचे महंत भक्तीचरणदासजी, जिल्हाधिकारी जलज शर्मा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल,नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संपतराव सकाळे,पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे,त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त प्रशांत गायधनी,नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, तहसीलदार श्वेता संचेती आदी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी