28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे डॉक्टर्स क्लस्टर बैठक संपन्न

भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे डॉक्टर्स क्लस्टर बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीतर्फे उत्तर महाराष्ट्र डॉक्टर्स क्लस्टर बैठक नुकतीच आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ.बाळासाहेब हरपळे, सहसंयोजक डॉ राहुल कुलकर्णी, डॉ प्रशांत पाटील प्रदेश प्रभारी डॉ हाके महिला आघाडीच्या प्रदेश संयोजिका डॉ. चंचल साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतस्मृती सभागृहात पार पडली.आगामी लोकसभा निवडणुकीत वैद्यकीय आघाडीचा सहभाग,शासनाच्या सर्व लोकप्रिय योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, वैद्यकीय व्यवसायिकांच्या शासन दरबारी असलेले प्रलंबित असलेले प्रश्न याबाबत बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.उत्तर महाराष्ट्र तसेच नाशिक महानगरात भाजपाची वैद्यकीय आघाडी मजबूत करण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

तसेच नर्सिंग पॅरामेडिकल विंग ची स्थापना करून अनेक नर्सेस या विंग मध्ये सहभाग नोंदवून पदभार स्वीकारला प्रसंगी तसेच अनेक मेडिको स्टूडेंट चाही प्रवेश घेण्यात आला आहे.भाजपाचे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, नाशिकचे महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस नाना शिलेदार, वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डॉ.राहुल कुलकर्णी, डॉ प्रशांत पाटील, डॉ.विष्णू बावणे, डॉ उज्वला हाके, डॉ उज्वला हरपले,डॉ नमापूर्कर, डॉ मंजुषा दराडे डॉ भालचंद्र ठाकरे, डॉ विश्वनाथ पाटील, हितानालकर, आघाडीच्या नाशिकच्या संयोजक डॉ.राखी मुथा,सहसंयोजिका डॉ.अंजली मनचंदा आणि डॉ. सोनाली पवार आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक महिलांनी वैद्यकीय आघाडीत प्रवेश केला.डॉ. चंचल साबळे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रसंगी बोलत असताना चंचल साबळे – यांनी सर्वांचे स्वागत करत , भाजपा एक शिस्तबध्द पक्ष आहे , सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत कसे करता येईल, महिला संघटन ,तलागळतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या योजनांचा आधार घेऊ शकतो, रुग्ण मित्र अभियान, फिर से मोदी सरकार, अबकी बार 400 पार, रुग्ण मित्र अभियान,अश्या,
अनेक विषयावर मार्गदर्शन केले आणि महिला आघाडी पूर्णपणे ताकदीने लोकसभा प्रचारास महाराष्ट्र प्रवास करतील असे आश्वासन प्रदेश संयोजकांना दिले ,नाशिक आयोजक टीम कडून काही चूक झाल्यास दिलगिरी व्यक्त केली.

डॉ. चंचल साबळे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. प्रसंगी बोलत असताना चंचल साबळे – यांनी सर्वांचे स्वागत करत , भाजपा एक शिस्तबध्द पक्ष आहे , सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत कसे करता येईल, महिला संघटन ,तलागळतील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणत्या योजनांचा आधार घेऊ शकतो, रुग्ण मित्र अभियान, फिर से मोदी सरकार, अबकी बार 400 पार, रुग्ण मित्र अभियान,अश्या,
अनेक विषयावर मार्गदर्शन केले आणि महिला आघाडी पूर्णपणे ताकदीने लोकसभा प्रचारास महाराष्ट्र प्रवास करतील असे आश्वासन प्रदेश संयोजकांना दिले ,नाशिक आयोजक टीम कडून काही चूक झाल्यास दिलगिरी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी