29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमराठा आरक्षणाचे सरकार ला गांभीर्य नाही,आरक्षण नाहीतर निवडणुका पुढे ढकला - मनोज...

मराठा आरक्षणाचे सरकार ला गांभीर्य नाही,आरक्षण नाहीतर निवडणुका पुढे ढकला – मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाचे सरकार ला गांभीर्य नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. नाहीतर राजकीय नेत्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक मध्ये मराठा आरक्षणावेळी आंदोलन करणारे नेते विलास पांगारकर यांचा अपघात झाल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भुजबळ फार्म परिसरात ते आले होते. मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आतापर्यंत आरक्षण मिळावं यासाठी ३५० पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. तरीही सरकार ला गांभीर्य नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

राज्यकर्ता हा जनतेचे प्रश्न सोडविणारा असावा. मात्र सद्याचे राज्यकर्ते हे सत्तेचे भुकेले आहेत. खुर्चीसाठी धावतात. ६ कोटी मराठा बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो जर नाही सोडविला तर आम्ही राजकीय नेत्यांना गुलाल लागू देणार नाही असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी