28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराजगड कार्यालय येथे छत्रपती शिवजन्म उत्सव मोठे जल्लोषात साजरा

राजगड कार्यालय येथे छत्रपती शिवजन्म उत्सव मोठे जल्लोषात साजरा

राजगड कार्यालय येथे छत्रपती शिवजन्म उत्सव प्रतिमा पूजन करून मोठे जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख,पराग शिंत्रे,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माझी शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे,सत्यम खंडाळे, बंटी लबडे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, देवचंद केदारे, संदीप दोंदे, ललित वाघ सर्व शिवभक्त पदाधिकारी सर्व महाराष्ट्र सैनिक मोठे संख्येने उपस्थित होते

राजगड कार्यालय येथे छत्रपती शिवजन्म उत्सव प्रतिमा पूजन करून मोठे जल्लोषात साजरा करण्यात आला याप्रसंगी
मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख,पराग शिंत्रे,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, माझी शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे, अमित गांगुर्डे, संजय देवरे, नितीन आहेराव, रोहन जगताप, सुरेश घुगे, योगेश दाभाडे, सत्यम खंडाळे, बंटी लबडे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, देवचंद केदारे, संदीप दोंदे, ललित वाघ, अक्षय कोंबडे, मिलिंद कांबळे, विशाल भावले, महिला सेना शहराध्यक्ष आरती खिराडकर, भानुमती ताई अहिरे, अक्षरा घोडके, मेरा आवारे, अश्विनी बैरागी, अस्मिता काजळे, निखिल सर्पदार,मनोज जोशी, प्रफुल बनभैरू, सोनू चव्हाण, किरण सिरसागर, व सर्व शिवभक्त
पदाधिकारी सर्व महाराष्ट्र सैनिक मोठे संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी