33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअक्कलपाडा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यास पाणी सोडण्यासाठी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे...

अक्कलपाडा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यास पाणी सोडण्यासाठी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

अक्कलपाडा धरणातून उजवा व डावा कालव्याला पाणी सोडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या दालनामध्ये आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे साहेब यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक गुरुवार दिनांक 22 22024 व आज शनिवारी दिनांक 24 2 2024 रोजी बैठक पार पाडली ह्या बैठकीमध्ये अक्कलपाडा धरणातून उजवा व डावा कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे दिनांक 7 मार्च रोजी पाणी सोडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे यामुळे मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात 7 मार्च रोजी उजवा व डावा कालवा मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन माननीय डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेब यांनी पाटबंधारे विभागाला तोंडी निर्देश दिलेले आहेत व सूचना केलेल्या आहेत.

अक्कलपाडा धरणातून उजवा व डावा कालव्याला पाणी सोडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या दालनामध्ये आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे साहेब यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक गुरुवार दिनांक 22 22024 व आज शनिवारी दिनांक 24 2 2024 रोजी बैठक पार पाडली ह्या बैठकीमध्ये अक्कलपाडा धरणातून उजवा व डावा कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे दिनांक 7 मार्च रोजी पाणी सोडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

यामुळे मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात 7 मार्च रोजी उजवा व डावा कालवा मध्ये पाणी सोडण्याचे नियोजन माननीय डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेब यांनी पाटबंधारे विभागाला तोंडी निर्देश दिलेले आहेत व सूचना केलेल्या आहेत.आणि यामुळे आपल्या उजव्या कालव्यातील चौगाव कुसुंबा आनंद खेडा गोताने उडाणे कुंडाणे सांजोरी लोहगड लोणखेडी देऊर बदाने या गावांना व व डाव्या कालव्यातील लगतचे जितके गाव आहेत त्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या पद्धतीने सुटणार आहे म्हणून या बैठकीसाठी उपस्थित धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संग्राम आबा पाटील नेर परिसरातील शंकरराव खलाणे अजय माळी प्राध्यापक विजय पाटील आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टे साहेब तसेच कार्यकारी अभियंता पीजी पाटील साहेब आणि त्यांचे संपूर्ण उपअभियंता व शाखा अभियंता आणि या उजव्या व डाव्या कालव्यालगतचे गावातील प्रमुख पदाधिकारी हे सर्वजण बैठकीला उपस्थित होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी