27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महाकाली चौक मध्ये ड्रेनेज चे पाणी लोकांना पिण्यासाठी; नागरिक संतप्त

नाशिक महाकाली चौक मध्ये ड्रेनेज चे पाणी लोकांना पिण्यासाठी; नागरिक संतप्त

परिसरातील महाकाली चौक आनंद नगर मध्ये ड्रेनेज ची पाइप लाईन व पिण्याच्या पाण्याची पाइप लाईन ही कुठे तरी फुटून एकत्र झाल्यामुळे परिसरात सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेज चे पाणी देखील एकत्र होऊन येत असल्याने नागरिकांना पाणी पिणे देखील मुश्किल झाले आहे.या दुषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, हे दुषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारी देखील पडले आहे. या ड्रेनेजच्या दुषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मागील ४ते ५ महिन्यान सांपासून असे दुर्गंधयुक्त पाणी येत आहें.

परिसरातील महाकाली चौक आनंद नगर मध्ये ड्रेनेज ची पाइप लाईन व पिण्याच्या पाण्याची पाइप लाईन ही कुठे तरी फुटून एकत्र झाल्यामुळे परिसरात सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत ड्रेनेज चे पाणी देखील एकत्र होऊन येत असल्याने नागरिकांना पाणी पिणे देखील मुश्किल झाले आहे.या दुषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, हे दुषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारी देखील पडले आहे. या ड्रेनेजच्या दुषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मागील ४ते ५ महिन्यान सांपासून असे दुर्गंधयुक्त पाणी येत आहें.या संदर्भात कित्येक वेळा तक्रारी दिल्या आहेत परंतु अधिकारी आज पर्यंत फक्त उडवाउडीचे उत्तर देत असल्याचे नागरिकांचें म्हणणे आहें महिलांना ३-४ वेळेस पाणी गाळून घ्यावे लागतात , तरी देखील पाणी पिवळसर आणि दुर्गंधयुक्त येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहें.

दुषित पाणी पिल्याने लोक आजारी पडत आहे आणि ह्या दुषित पाण्यामुळे कोणाचा जीव गेला तर यासाठी जबाबदार कोण? याबाबत महानगर पालिकेकडून तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची आमची मागणी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी