33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रLokasavha2024,Narendra modi; काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील करणार भाजपच्या विरोधात तक्रार

Lokasavha2024,Narendra modi; काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील करणार भाजपच्या विरोधात तक्रार

मुंबई ;

congress काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील भाजपच्या विरोधात निवडणूक आयोगाला election2024 तक्रार करणार आहेत.पीएम किसानpmkisan व उज्वला गॅस ujavalagas योजने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत आपल्याला लाभ मिळाला का अशी विचारणा खाजगी केंद्राकडून होत आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला ती तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे.
शासकीय योजनेअंतर्गत गोळा केलेला डाटा खाजगी केंद्राला जातो कसा पाटील यांनी उपस्थित केला आहे.निवडणुकीच्या तोंडावरून आपल्याला निधी मिळाला का आपण समाधानी आहात का अशा प्रकारचेच कॉल येत आहेत. शासकीय कामासाठी डाटा गोळा केला असताना तो खाजगी केंद्राकडे कसं काय जाऊ शकतोयाबाबत तक्रारकांना असल्याचे पाटील यांनी सांगितले.
निवडणूक जवळ येईल तसे भाजप अजून काय काय गोष्टीचा उलगडा करणार आहे. येणारा काळच सांगणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी