33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक ऐतिहासिक काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन सभेचे आयोजन स्वागताध्यक्ष:किशोरजी घाटे

नाशिक ऐतिहासिक काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन सभेचे आयोजन स्वागताध्यक्ष:किशोरजी घाटे

शनिवार, दि.०२ मार्च २०२४ रोजी सांय. ५.३० ते १० वा. पर्यंत ठिकाण-गौरी पटांगण, संत गाडगे महाराज पुलाजवळ, पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. असे पत्रक कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रिपब्लिकन नेते किशोर घाटे यांनी कळविले आहे.या कार्यक्रमाचे व सभेच अध्यक्ष पद प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख मा. आ. बच्चुभाऊ कडू साहेब हे भूषविणार आहेत. तर विशेष उपस्थिती प्रमुख मा. ना. छगनरावजी भूजबळ (अन्न व पुरवठा मंत्री, म.राज्य, मा. ना. गिरीषभाऊ महाजन, ग्रामविकास व पर्यटन मंत्री, मा. दादा भूसे, पालकमंत्री, नाशिक, मा.खा. हेमंत गोडसे, मा. आ. देवयानी फरांदे, माजी नगरसेविका प्रियंका घाटे हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि.०२ मार्च २०२४ रोजी सांय. ५.३० ते १० वा. पर्यंत ठिकाण-गौरी पटांगण, संत गाडगे महाराज पुलाजवळ, पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. असे पत्रक कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष रिपब्लिकन नेते किशोर घाटे यांनी कळविले आहे.या कार्यक्रमाचे व सभेच अध्यक्ष पद प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख मा. आ. बच्चुभाऊ कडू साहेब हे भूषविणार आहेत. तर विशेष उपस्थिती प्रमुख मा. ना. छगनरावजी भूजबळ (अन्न व पुरवठा मंत्री, म.राज्य, मा. ना. गिरीषभाऊ महाजन, ग्रामविकास व पर्यटन मंत्री, मा. दादा भूसे, पालकमंत्री, नाशिक, मा.खा. हेमंत गोडसे, मा. आ. देवयानी फरांदे,मा.आ. सिमाताई हिरे, मा.आ.राहुल ढिकले, मा.आ. सरोज अहिरे, मा. रिपाई नेते प्रकाश पगारे, मा. आनंद सोनवणे, मा. बॉबी काळे, फकीरराव जगताप माजी नगरसेविका प्रियंका घाटे हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास समितीचे निमंत्रक राहुल घाटे, किशोर गांगुर्डे, सुरेश नेटावटे, गौतम पगारे, नंदकुमार जाधव, सनी रोकडे, अजय पगारे, रवि भोईर, बाबा चव्हाण, बाबा सावंत, मुक्तिराम चव्हाण, सचिन गायकवाड, राजाभाऊ सोनवणे, पिनू पाटील, आरती जाधव, अभय ताठे, आशिष जगताप, शंकर पालवे, अर्जुन रूपवते, अतुल गायकवाड, राजाभाऊ निकम, रतन साळवे, किशोर साळवे, प्रमोद बागुल, गोविंद साळवे, चंद्रकांत भालेराव, गिरीष मोरे, गौतम पगारे, महेंद्र तायडे, महेंद्र भगुरकर, महेंद्र जाधव, संजय सानप, अशोक शेंडगे, उर्मिला गायकवाड, रेखा शेलार, चंद्रकांत बुरडे, काळू पालवे या अभिवादन सभेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात आले आहे. सर्व बहुजन माता भगिनी बी भीमसैनिकांनी या ऐतिहासिक अभिवादन सभेला आवर्जून उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे ठिकाण :- गौरी पटांगण, संत गाडगेमहाराज पुतळा पंचवटी नाशिक येथे सायंकाळी ५ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी